📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या.
संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या.

                        

1 ते 50 मधील सर्व जोडमूळ (Twin Prime) संख्यांच्या जोड्यांची बेरीज किती?

A
    
140
B
    
144
C
    
132
D
    
224
Explaination

1 ते 100 दरम्यान असणाऱ्या सर्वात मोठ्या मूळ संख्येतून सर्वात लहान विषम मूळ संख्या वजा केली, तर येणारी संख्या कोणाच्या वर्गाएवढी (Square) आहे?

A
    
12
B
    
11
C
    
9
D
    
10
Explaination
Whats New