📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / बुद्धिमत्ता चाचणी / तर्क व अनुमान - भाषिक (वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान)
तर्क व अनुमान - भाषिक (वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान)

                        

पियुष हा रेखाचा भाऊ आहे आणि रेखा आनंदीची मुलगी आहे.आनंदी ही वासूची पत्नी आहे.वासूचा पियुषशी काय संबंध?

A
    
वडील 
B
    
भाऊ 
C
    
आजोबा 
D
    
काका
Explaination

मनोजच्या मुलाच्या मुलाचा भाऊ राहुल, मग राहुलचा मनोजशी संबंध कसा?

A
    
भाऊ
B
    
पुतण्या
C
    
नातू
D
    
भाची
Explaination
Whats New