📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / बुद्धिमत्ता चाचणी / तर्कसंगतता व अनुमान - नातेसंबंध
तर्कसंगतता व अनुमान - नातेसंबंध

                        

सोनू = रीतेचा भाचा. रीता = सीमा ची मुलगी. सोनू आणि सीमा यांचा संबंध काय?

A
    
नातू
B
    
भाचा
C
    
भाऊ
D
    
मामा
Explaination

A ही B ची बहीण आहे. C हा B चा मुलगा आहे. D हा C चा भाऊ आहे, तर A चे D शी नाते काय?

A
    
काकू
B
    
आत्या
C
    
मावशी
D
    
आई
Explaination
Whats New