📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ वी / गणित / भूमिती - सममिती
भूमिती - सममिती

दिलेल्या चित्रात एका पेल्याचे परावर्तन आरशात दिसत आहे. जर मूळ पेला डावीकडे असेल, तर आरशातील प्रतिबिंब कोणत्या बाजूला असेल?


A
    
डावीकडे
B
    
उजवीकडे
C
    
वरच्या बाजूला
D
    
खालच्या बाजूला
स्पष्टीकरण

इंग्रजी अक्षर 'Z' ला किती सममित अक्ष  आहेत?

A
    
0
B
    
1
C
    
2
D
    
असंख्य
स्पष्टीकरण
काय नवीन आहे