📢
मराठी माध्यम / इयत्ता २ री / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
भाषेचा व्यवहारात उपयोग - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद

या दिवशी सर्वत्र ............ फडकवला जातो.

A
    
पडदा
B
    
कागद
C
    
राष्ट्रध्वज
D
    
झेंडा
व्याख्या

झाड आपल्याला गोड ............ देते.

A
    
पाने
B
    
मुळे
C
    
फळे
D
    
काठ्या
व्याख्या
क्या नया है