ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (गणित )
बीजगणित - बहुपदी, त्यावरील क्रिया व अवयव
(x2- 7x)2- 8(x2- 7x) - 180 या बहुपदीचे अवयव खालीलपैकी कोणते?
a :
(x-9) (x+2) (x-10) (x+3)
b :
(x-9) (x+2) (x-5) (x+6)
c :
(x-18) (x+10) (x2-7x)
d :
(x2-7x-18) (x2-7x+10)
Explanation :
x2- 7x = m मानू. 

समीकरण m2- 8m - 180 होईल. 

याचे अवयव (m-18)(m+10) पडतात. 

m ची किंमत परत ठेवल्यास (x2-7x-18) आणि (x2-7x+10) मिळतात. 

यांचे पुन्हा अवयव पाडल्यास (x-9)(x+2) आणि (x-10)(x+3) मिळतात.
INSTALL APP