एका खोक्यात x सफरचंद आहेत.जर त्यात तेवढीच सफरचंदं आणखी टाकली आणि त्यातून ३ कच्ची सफरचंदं काढून टाकली, तर खोक्यात ७ सफरचंदं शिल्लक राहतात.तर x ची किंमत शोधा.
a :
6
b :
10
c :
5
d :
4
Explanation :
खोक्यात सुरुवातीला x सफरचंद आहेत. त्यात आणखी x सफरचंद टाकले → एकूण 2x). त्यातून 3 कच्ची सफरचंदं काढली → (2x - 3). दिलं आहे की शिल्लक = 7 2x - 3 = 7 2x = 10 x = 5