Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
गणित
)
बीजगणित - नित्य समानता
(a - b + c)² चा विस्तार खालीलपैकी कोणता?
a :
a² + b² + c² - 2ab - 2bc + 2ca
b :
a² + b² + c² - 2ab + 2bc - 2ca
c :
a² + b² + c² + 2ab - 2bc + 2ca
d :
a² + b² + c² - 2ab + 2ca
Explanation :
नित्य समीकरणानुसार, चिन्हांचा विचार करता b चे पद वजा असल्याने जेथे b येईल ती पदे वजा होतील. (2ab आणि 2bc वजा होतील).
INSTALL APP