Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
गणित
)
व्यावहारीक गणित - नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)
रिबेट म्हणजे काय?
a :
वाढीव आकार
b :
कर
c :
सूट (दिलेली सवलत)
d :
तोटा
Explanation :
शासकीय किंवा निमशासकीय संस्था (उदा. खादी ग्रामोद्योग) ग्राहकाला जी सवलत देतात, त्याला 'रिबेट' म्हणतात.
INSTALL APP