ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (गणित )
व्यावहारीक गणित - नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)
 एका वस्तूची खरेदी किंमत ₹ 1200 आहे. त्या वस्तूवर 25% सूट देऊनही दुकानदाराला 20% नफा होतो, तर त्या वस्तूची छापील किंमत किती?
a :
₹ 1800
b :
₹ 1920
c :
 ₹ 1600
d :
₹ 2000
Explanation :
नफा खरेदीवर होतो. विक्री किंमत = 1200 + (1200  चे 20%) = 1200 + 240 = ₹ 1440. ही विक्री किंमत छापील किमतीवर 25% सूट दिल्यावर येते. समजा छापील किंमत x आहे. x * 75% = 1440 -> x = 1440 * 100 / 75 = 1440 * 4 / 3 = ₹ 1920
INSTALL APP