Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
गणित
)
व्यावहारीक गणित - सरळव्याज व चक्रवाढ व्याज
₹ 12,000 मुद्दलाचे 10% दराने 1.5 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? (व्याज सहामाही आकारणी)
a :
₹ 1,800
b :
₹ 1,891.50
c :
₹ 1,900
d :
₹ 1,860.50
Explanation :
दर = 5%, काळ = 3. रास = 12000(1.05)³ = 13891.5. व्याज = 1891.50 रुपये.
INSTALL APP