ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (गणित )
सांख्यिकी - मध्यमान
तीन संख्यांचे मध्यमान 20 आहे. त्यातील दोन संख्या 16 आणि 22 आहेत, तिसरी संख्या शोधा.
a :
22
b :
20
c :
24
d :
18
Explanation :
तीन संख्यांची बेरीज = 20 × 3 = 60. दिलेल्या संख्यांची बेरीज = 16 + 22 = 38. तिसरी संख्या = 60 - 38 = 22
INSTALL APP