Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
गणित
)
महत्त्व मापन - परिमिती
एका वर्तुळाचा परिघ (Circumference) आणि त्रिज्या (Radius) यातील फरक 37 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचा परिघ किती?
a :
44 सेमी
b :
7 सेमी
c :
30 सेमी
d :
22 सेमी
Explanation :
2πr - r = 37 -> r(2π - 1) = 37 -> r(37/7) = 37 -> r = 7 सेमी. परिघ = 2 × (22/7) × 7 = 44 सेमी.
INSTALL APP