Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
गणित
)
भूमिती - समांतर रेषा व गुणधर्म
सोबतच्या आकृतीत रेषा PQ ।। RS रेषा आणि रेषा XY ही त्यांची छेदिका आहे. किरण AM व BM हे अनुक्रमे ∠QAB व ∠ABS चे कोन दुभाजक आहेत. तर…जर m ∠SBM = 52°, तर m ∠SBY किती?
a :
76°
b :
38°
c :
52°
d :
72°
Explanation :
रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180° असते.∠ABS + ∠SBY = 180°104° + ∠SBY = 180°∠SBY = 180° - 104° = 76°
INSTALL APP