ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (गणित )
भूमिती - बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन (सरळकोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन) प्रतल, विरूध्दकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन
दोन विरुद्ध किरणांमुळे तयार होणाऱ्या कोनाचे माप किती असते?
a :
90°
b :
c :
180°
d :
360°
Explanation :
दोन विरुद्ध किरण एक सरळ रेषा तयार करतात, ज्याचे माप 180° असते.
INSTALL APP