Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - वृत्ते(मालिनी, वसंततिलका, भूजंगप्रयात)
ज्या वृत्तात प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखी असते, त्याला काय म्हणतात?
a :
अक्षरगणवृत्त
b :
मात्रावृत्त
c :
छंद
d :
मुक्तछंद
Explanation :
अक्षरांची संख्या आणि लघु-गुरु क्रम निश्चित असणाऱ्या वृत्ताला अक्षरगणवृत्त म्हणतात.
INSTALL APP