ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - अलंकार (यमक, उपमा, उत्प्रेक्षा)
सावळा ग रंग तुझा पावसाळी नभा परी या वाक्यातील साम्य सूचक शब्द कोणता?
a :
परी
b :
रंग
c :
नभ
d :
सावळा
Explanation :
परी हा शब्द उपमा अलंकारात दोन वस्तूंमधील सारखेपणा दर्शवण्यासाठी वापरला जातो.
INSTALL APP