ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - अलंकार (यमक, उपमा, उत्प्रेक्षा)
खालील ओळीतील अलंकार ओळखा: मना चंदनाचे परोपकारी झिजावे!
a :
उपमा
b :
उत्प्रेक्षा
c :
यमक
d :
रूपक
Explanation :
कवितेच्या ओळींच्या शेवटी अक्षरांचे साम्य असल्यास यमक होतो.
INSTALL APP