Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - समास (अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही)
ज्या समासात पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते, त्या समासाला काय म्हणतात?
a :
तत्पुरुष
b :
अव्ययीभाव
c :
द्वंद्व
d :
बहुव्रीही
Explanation :
उदा. यथाशक्ती, घरोघरी. यात पहिले पद अर्थाच्या दृष्टीने मुख्य असते.
INSTALL APP