ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - प्रयोग- सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग व त्यांचे प्रकार
गवळी धार काढतो या वाक्याचा प्रयोग ओळखा.
a :
सकर्मक कर्तरी
b :
अकर्मक कर्तरी
c :
कर्मणी
d :
भावे
Explanation :
गवळी (कर्ता) प्रथमेत आहे, धार (कर्म) आहे.
INSTALL APP