ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - प्रयोग- सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग व त्यांचे प्रकार
त्याने बैल बांधला या वाक्याचा प्रयोग कोणता?
a :
कर्तरी
b :
कर्मणी
c :
भावे
d :
अकर्मक कर्तरी
Explanation :
बैल (पु.) ऐवजी गाय (स्त्री.) घेतल्यास बांधली असे क्रियापद बदलते.
INSTALL APP