Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती ( विकारी व अविकारी शब्द - नाम ,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद ,क्रियाविशेषण ,शब्दयोगी ,उभयान्वयी,केवलप्रयोगी अव्यय)
पुष्कळ मुले यातील पुष्कळ हे कोणते विशेषण आहे?
a :
निश्चित संख्या
b :
अनिश्चित संख्या
c :
गुण
d :
दर्शक
Explanation :
नेमकी संख्या समजत नाही, म्हणून ते अनिश्चित आहे.
INSTALL APP