Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - वर्ण विचार
मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? (नवीन शासन निर्णयानुसार)
a :
४८
b :
५०
c :
५२
d :
५४
Explanation :
मूळ ४८ वर्णांमध्ये अँ (ऍ) आणि ऑ हे दोन इंग्रजी स्वर, तसेच क्ष व ज्ञ या दोन विशेष संयुक्त व्यंजनांचा समावेश केल्यामुळे आता एकूण ५२ वर्ण झाले आहेत.
INSTALL APP