Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
मराठी
)
शब्दसंपत्ती - म्हणी
हातच्या कंकणाला ______ कशाला?
a :
आरसा
b :
हात
c :
पाणी
d :
काच
Explanation :
प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.
INSTALL APP