Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
मराठी
)
शब्दसंपत्ती - वाक्प्रचार
मुरड घालणे म्हणजे काय?
a :
दोरी वळणे
b :
लोभाला आवर घालणे / मन वळवणे
c :
वळण घेणे
d :
नाकारणे
Explanation :
स्वतःच्या इच्छांना किंवा लोभाला मनातून रोखून धरणे.
INSTALL APP