ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
शब्दसंपत्ती - शब्द समूहाबद्दल एक शब्द
मोजकेच बोलणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा.
a :
मितभाषी
b :
मृदूभाषी
c :
अल्पभाषी
d :
मौन
Explanation :
मित म्हणजे मोजके. मोजके बोलणारा तो 'मितभाषी' आणि कमी बोलणारा तो 'अल्पभाषी'.
INSTALL APP