ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
शब्दसंपत्ती - समानार्थी शब्द
पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
a :
भगिनी
b :
कलत्र
c :
माता
d :
दुहिता
Explanation :
कलत्र, भार्या आणि बायको हे पत्नीचे समानार्थी शब्द आहेत.
INSTALL APP