ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
आकलन - कविता व त्यावर आधारित प्रश्न
खरा धर्म एकचि जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिदीन, 

जगी जे पतित अतिशोक तया जाऊन उठवावे, 

तया जाऊन सुखवावे 

खरा धर्म एकचि जगाला प्रेम अर्पावे. 

जयांना कोणी ना उरले, 

जयांना जग हे विसरले तयांना जवळ घ्यावे, 

तयांना मायेने कुरवाळावे खरा धर्म एकचि जगाला प्रेम अर्पावे.



कवितेतील 'पतित' या शब्दाचा समानार्थी अर्थ काय होतो?
a :
यशस्वी
b :
खचलेला किंवा मागासलेला
c :
खूप श्रीमंत
d :
मजबूत
Explanation :
पतित म्हणजे जो समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला आहे किंवा खचलेला आहे असा व्यक्ती.
INSTALL APP