ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूट प्रश्न - दिनदर्शिका
जर कालच्या आधीचा दिवस रविवार होता, तर उद्याच्या नंतरचा दिवस कोणता?
a :
गुरुवार
b :
बुधवार
c :
शुक्रवार
d :
शनिवार
Explanation :
तर्क: परवा रवि, काल सोम, आज मंगल, उद्या बुध, परवा गुरु.
INSTALL APP