Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
कूट प्रश्न - दिशावरील प्रश्न
शीर्षासन केलेल्या व्यक्तीचा डावा हात पूर्व दिशा दर्शवत असेल, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
a :
उत्तर
b :
दक्षिण
c :
पूर्व
d :
पश्चिम
Explanation :
तर्क: सरळ स्थितीत तोंड दक्षिणेला असताना डावा हात पूर्वेला असतो. शीर्षासनात तोंड उलट होईल म्हणजे उत्तर.
INSTALL APP