Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
कूट प्रश्न - रांगेतील स्थान
जर तुम्ही दोन्ही बाजूंनी सलग सातव्या स्थानावर असाल तर त्या रांगेत किती व्यक्ती आहेत?
a :
14
b :
13
c :
15
d :
12
Explanation :
दोन्ही बाजूंनी सातवे स्थान म्हणजे एकूण = 7 + 7 − 1 = 13 व्यक्ती.
INSTALL APP