ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूट प्रश्न - रांगेतील स्थान
एका रांगेत सुरुवातीला ५ मुले आहेत, त्यानंतर २ मुली आहेत. हाच क्रम चालू राहिल्यास ५० व्या क्रमांकावर कोण असेल?
a :
मुलगा
b :
मुलगी
c :
सांगता येत नाही
d :
दोन्ही
Explanation :
तर्क: ७ चा गट आहे. ५० / ७ बाकी १ उरते. १ ला मुलगा आहे.
INSTALL APP