Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
आकलन - सूचना पालन, वर्णन व मजकूर
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y
वरील अक्षरमालेतील H आणि V यांच्या नेमक्या मधोमध कोणते अक्षर येईल?
a :
N
b :
O
c :
P
d :
M
Explanation :
H हे ८ व्या क्रमांकावर आहे आणि V हे २२ व्या क्रमांकावर आहे. मध्यभाग काढण्यासाठी: (८ + २२) / २ = १५. अक्षरमालेतील १५ वे अक्षर O आहे.
INSTALL APP