ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
भूमिती - त्रिमितीय आकार( मिती, चिती (Prism), सूची (Pyramid), गोल, घडणी - पृष्ठे, शिरोबिंदू आणि कडा.)


खाली दाखवलेला त्रिमितीय आकार ओळखा.
a :
इष्टिकाचिती
b :
चौरसाकृती सूची
c :
त्रिकोणी चिती
Explanation :
चौरस सूचीमध्ये चौरस पाया आणि त्रिकोणी पृष्ठे असतात.वरील आकार या वर्णनाशी जुळतो.
INSTALL APP