ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
व्यावहारीक गणित - सरळव्याज व चक्रवाढ व्याज
एका मुद्दलाची सरळव्याजाने 4 वर्षात ₹ 6,000 आणि 7 वर्षात ₹ 7,500 रास होते, तर मुद्दल किती?
a :
₹ 4,500
b :
₹ 4,000
c :
₹ 3,500
d :
₹ 5,000
Explanation :
3 वर्षांचे व्याज 1500, म्हणून 4 वर्षांचे 2000. मुद्दल = 6000 - 2000 = 4000 रुपये.
INSTALL APP