ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
भूमिती - चौकोन - गुणधर्म
एका समभुज चौकोनाची (Rhombus) परिमिती 52 सेमी असून त्याचा एक कर्ण 10 सेमी आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती?
a :
24 सेमी
b :
12 सेमी
c :
26 सेमी
d :
20 सेमी
Explanation :
बाजू = 52/4 = 13 सेमी. समभुज चौकोनाचे कर्ण काटकोनात दुभागतात. पायथागोरस प्रमेयानुसार: (d₂/2)² = 13² - 5² = 169 - 25 = 144. अर्ध-कर्ण = 12 सेमी, म्हणून पूर्ण कर्ण = 24 सेमी.
INSTALL APP