ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
भूमिती - वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस
जर एका वर्तुळाचा व्यास 20 सेमी असेल, तर त्याची त्रिज्या किती?
a :
40 सेमी
b :
10 सेमी
c :
5 सेमी
d :
20 सेमी
Explanation :
त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या = 20 / 2 = 10 सेमी.
INSTALL APP