Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
गणित
)
भूमिती - वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस
जीवा आणि वर्तुळकंस यांनी मर्यादित केलेल्या क्षेत्राला काय म्हणतात?
a :
वर्तुळखंड
b :
त्रिज्या
c :
वर्तुळक्षेत्र
d :
केंद्री कोन
Explanation :
जीवा (Chord) आणि संबंधित कंस (Arc) यांच्यामधील क्षेत्राला वर्तुळखंड (Segment) म्हणतात.
INSTALL APP