ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
भूमिती - समांतर रेषा व गुणधर्म
सोबतच्या आकृतीत रेषा PQ ।। RS रेषा  आणि रेषा XY ही त्यांची छेदिका आहे. किरण AM व  BM हे अनुक्रमे  ∠QAB व ∠ABS  चे कोन दुभाजक आहेत. तर…जर m ∠SBM = 52°, तर  m ∠SBY किती?
a :
76°
b :
38°
c :
52°
d :
72°
Explanation :
रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180° असते.∠ABS + ∠SBY = 180°104° + ∠SBY = 180°∠SBY = 180° - 104° = 76°
INSTALL APP