एका आठवड्यातील पहिल्या चार दिवसांचे सरासरी तापमान 40.2 डिग्री सेल्सिअस होते आणि शेवटच्या चार दिवसांचे सरासरी तापमान 41.3 डिग्री सेल्सिअस होते. जर पूर्ण आठवड्याचे सरासरी तापमान 40.6 डिग्री सेल्सिअस असेल, तर चौथ्या दिवसाचे तापमान किती?
a :
40.8 डिग्री
b :
42.8 डिग्री
c :
39.8 डिग्री
d :
41.8 डिग्री
Explanation :
1 ते 4 दिवसांची बेरीज: 4 x 40.2 = 160.8 4 ते 7दिवसांची बेरीज: 4 x 41.3 = 165.2 एकूण आठवड्याची बेरीज: 7 x 40.6 = 284.2 चौथ्या दिवसाचे तापमान: (160.8 + 165.2) - 284.2 = 326 - 284.2 = 41.8