ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
संख्यावरील क्रिया - गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.)
जर x आणि y व्यस्त चलनात असतील आणि x=10 असताना y=6 असेल, तर x=12 असताना y ची किंमत किती?
a :
5
b :
8
c :
4
d :
7.2
Explanation :
व्यस्त चलनात गुणाकार (x×y) स्थिर असतो. 10×6=60, म्हणून 12×5=60.
INSTALL APP