ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
संख्याज्ञान - बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या
खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा:
a :
-4/5 आणि 5/4 (बेरीज व्यस्त)
b :
2/3 आणि 3/2 (गुणाकार व्यस्त)
c :
-1 आणि -1 (गुणाकार व्यस्त)
d :
0.5 आणि -0.5 (बेरीज व्यस्त)
Explanation :
-4/5 ची बेरीज व्यस्त 4/5 असते, 5/4 ही गुणाकार व्यस्त आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे.
INSTALL APP