Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
मराठी
)
मराठी विषयाशी संबंधित सामान्यज्ञान - सामान्यज्ञान साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे
मराठी साहित्यातील ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक कोणाचे आहे?
a :
पु. ल. देशपांडे
b :
द. मा. मिरासदार
c :
चिं. वि. जोशी
d :
मुकुंदराज
Explanation :
हे एक अत्यंत लोकप्रिय विनोदी पुस्तक आहे.
INSTALL APP