Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - विराम चिन्हे
‘बापरे! केवढा मोठा हा हत्ती’ या वाक्यात ‘बापरे’ नंतर कोणते चिन्ह येईल?
a :
प्रश्नचिन्ह
b :
उद्गारचिन्ह
c :
पूर्णविराम
d :
स्वल्पविराम
Explanation :
केवलप्रयोगी शब्दांनंतर उद्गारचिन्ह येते.
INSTALL APP