ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - विराम चिन्हे
दुसऱ्याचे मत किंवा तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगताना कोणते चिन्ह वापरतात?
a :
एकेरी अवतरण चिन्ह
b :
दुहेरी अवतरण चिन्ह
c :
स्वल्पविराम
d :
अर्धविराम
Explanation :
उदा. तो म्हणाला, "मी उद्या येईल."
INSTALL APP