Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे प्रकार- केवल, मिश्र, संयुक्त
वारा सुटला आणि पाऊस पडू लागला - हे संयुक्त वाक्य आहे, कारण:
a :
यात एकच क्रियापद आहे
b :
यात दोन प्रधान वाक्ये आहेत
c :
यात एक गौण वाक्य आहे
d :
यात अट आहे
Explanation :
दोन्ही वाक्ये स्वतंत्रपणे अर्थ पूर्ण करू शकतात.
INSTALL APP