Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - संधी ( स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, परस्फ रूप संधी )
नयन हा शब्द कोणत्या संधीने तयार झाला आहे?
a :
ने + अन
b :
नय + अन
c :
नै + अन
d :
ना + अन
Explanation :
ए + अ = अय (स्वर संधीचा उपप्रकार).
INSTALL APP