Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - संधी ( स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, परस्फ रूप संधी )
उत् + लास या संधीचा शब्द ओळखा.
a :
उतलास
b :
उल्लास
c :
उदलास
d :
उलास
Explanation :
त् पुढे ल् आल्यास त् बद्दल ल् येतो.
INSTALL APP