ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (मराठी )
शब्दसंपत्ती - वाक्प्रचार
तोंडात बोटे घालणे म्हणजे काय?
a :
भूक लागणे
b :
आश्चर्यचकित होणे
c :
दात दुखणे
d :
शांत बसणे
Explanation :
एखादी थक्क करणारी गोष्ट पाहून अवाक होणे.
INSTALL APP