ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (मराठी )
शब्दसंपत्ती - आलंकारिक शब्द
त्रिशंकू स्थिती म्हणजे काय?
a :
तीन कोनांची आकृती
b :
कोंडीत सापडणे / अधांतरी स्थिती
c :
विजय मिळवणे
d :
देवाची पूजा
Explanation :
जेव्हा एखादी गोष्ट इकडे ना तिकडे अशा लटकलेल्या अवस्थेत असते, तिला त्रिशंकू म्हणतात.
INSTALL APP